Shrikhand Recipe

[belowtitlead]

Serving for – 2

Ingredients

Yogurt –  750 gm
Powdered Sugar – 1/2 cup
Cardamom powder – 1/2 tsp
Almonds – 6-8 (Sliced)

Procedure


1. Pour yogurt over muslin cloth or any cotton cloth. Squeeze out water as much as possible.

2. Tie the cloth and hang it overnight or keep in a refrigerator  by putting  any pot underneath the strainer. (I kept it in a refrigerator. If you keep it outside, yogurt may turn bit sour.)


3. Take out strained yogurt from refrigerator. It will become thick in consistency, then chakka for shrikhand is ready.

4. Strain the chakka using strainer to get the nice texture.


5. Add powdered sugar, cardamom powder, and sliced almonds. Mix well and shrikhand is ready.

6. Refrigerate it for an hour before serving. Serve chilled with fried puris or roti.

[belowpostad]

Shrikhand Recipe in Marathi

श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य

दही – ७५० ग्रॅम
पिठीसाखर (दळलेली साखर) – १/२ कप
वेलची पावडर – १/२ टीस्पून
बदामाचे काप (सजावटीसाठी)

कृती

1. प्रथम एका सूती कपड्यामध्ये दही घालून घ्यावे. सर्व बाजू एकत्र घेऊन त्यातून शक्य तेवढे पाणी पिळून काढावे.

2. नंतर कपडयाला गाठ मारून बेसीनच्या नळाला रात्रभर टांगून ठेवावे किंवा एका पातेल्यावर चाळण ठेवा आणि त्यावर दह्याची पोटली ठेऊन रेफ्रीजरेटर मधे ठेवा, त्यामुळे दह्याला आंबटपणा येणार नाही.

3. दह्यातील सर्व पाणी निघून गेल्यावर दही घट्ट म्हणजेच चक्का तयार होईल. आता चक्का चाळणी मधून गाळून घ्या, त्यामुळे चक्का एकसारखा होईल आणि गुठळ्या निघून जातील.

4. आता त्यामध्ये दळलेली साखर, वेलची पावडर आणि बदामाचे काप घालुन चांगले एकत्र करून घ्या. हवे असेल तर पिस्त्याचे काप आणि थोडे केसर हि घालू शकता. केसर घातल्यामुळे छान रंग येतो.

5. किमानअर्धा तास रेफ्रीजरेटर मध्ये थंड करून गरम गरम पुरी सोबत सर्व्ह करा.

  • arati joshi

    I will try tomorrow, thanks, I like it.

    • PoonamB

      Hi Arati, let me know how it turns out once you try it. Thank you and keep visiting :)