Maharashtrian Pitla recipe

[belowtitlead]

Serving for – 3

Ingredients

 • Gram flour / Besan – 1/2 cup
 • Onion – 1 (finely chopped)
 • Cloves of garlic – 3
 • Green chilies – 3
 • Curry leaves – 10-12
 • Turmeric powder – 1/4 tsp
 • Mustard seeds – 1/2 tsp
 • Cumin seeds – 1/2 tsp
 • Pinch of asafoetida
 • Oil – 1 and half tbsp
 • Salt to taste

Procedure

1. Grind green chillies and garlic together to a coarse paste. Keep it aside.

2. Take gram flour in a mixing bowl and add 1 and 1/2 cups of water. Mix well and remove all the lumps.

3. Heat oil in a pan. Add mustard seeds, cumin seeds, pinch of asafoetida, and curry leaves. Let them crackle.

4. Add green chilies-garlic paste and saute till raw smell of garlic goes away.

5. Add chopped onion and saute till translucent.

6. Add turmeric powder and salt. Give it a quick stir and pour besan batter on it.

7. Keep mixing the batter continuously. Make sure there are no lumps. When mixture turns thick, reduce the heat. Cover the pan and let it cook for 3-4 minutes. Stir in between.

8. Add little water and adjust the consistency as per your requirement. Cook for a minute and switch off the heat.

9. Sprinkle some chopped cilantro and fresh shredded coconut on top. Serve hot with sorghum roti or plain rice.

[belowpostad]

Pithala Recipe in Marathi

वाढणी – ३-४

पिठले बनवण्यासाठी लागणारे साहित्य

 • बेसन – १/२ कप
 • कांदा – १ (बारीक चिरलेला)
 • लसणाच्या पाकळ्या – ३-४
 • हिरव्या मिरच्या – ३-४
 • कडीपत्ता
 • हळद – १/४ टीस्पून
 • मोहरी – १/४ टीस्पून
 • जिरे – १/४ टीस्पून
 • चिमुटभर हिंग
 • तेल – १ + १/२ टेस्पून
 • मीठ (चवीनुसार)

 पिठले बनवण्याची कृती

१. प्रथम लसून आणि हिरवी मिरची खलबत्त्या मध्ये जाडसर वाटून घ्या.

२. एका बाउल मधे बेसन घेऊन साधारण १ + १/२ कप पाणी घालावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.

३. एका कढई मध्ये तेल गरम करून जिरे, हिंग, कडीपत्ता घालून फोडणी द्यावी. नंतर लसून आणि हिरवी मिरचीचे वाटण घालून लसणाचा कच्चा वास जाइपर्यंत परतून घावे.

४. आता बारीक चिरलेला कांदा घालून पारदर्शक होइपर्यंत परतून घ्यावा.

५. नंतर हळद , मीठ आणि बेसनाचे मिश्रण घाला. मिश्रण सतत ढवळत रहा. मिश्रण घट्ट वायला लागले कि गॅसची आच कमी करा आणि झाकण ठेऊन ४-५ मिनिट शिजू ध्या. अधून मधून मिश्रण धावलात रहा.

६. पिठले पातळ हवे असल्यास आणखी पाणी घालू शकता.

७. गॅस बंद करा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा खीस टाकून सजवा.

८. गरम गरम पिठले भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.